या जेष्ठ नागरिकांना मिळणार रेल्वे भाड्यात सवलत, जाणून घ्या संपूर्ण माहिती.indian railway benefits

Created by sangita 12 may 2025

या जेष्ठ नागरिकांना मिळणार रेल्वे भाड्यात सवलत, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Senior citizen indian railway benefit

Indian railway benefits : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे ( indian railway ) ने प्रवास करणे एकदम सरळ आणि सोपे आहे. रेल्वे आपल्याला अनेक सेवा प्रदान करते आपण कमी दरा मध्ये लांब चा प्रवास करू शकतो. आणि जेष्ठ नागरिकांसाठी रेल्वे ही अधिक सुविधा देते.

रेल्वे कडून जेष्ठ नागरिकांना भाड्या मध्ये सूट मिळत होती पण कोविड नंतर ही सेवा बंद करण्यात आली. आता ती सेवा परत चालू होणार का ? जर होणार तर कोणते जेष्ठ नागरिक या साठी पात्र असतील. या लेखात जाणून घेऊ या आपण सर्व काही. Senior citizen update today

जेष्ठ नागरिकांसाठी काय होती सुविधा

कोविड 19 च्या आगोदर रेल्वे द्वारे जेष्ठ नागरिकांना खालील सुविधा दिल्या जात होत्या.

  • महिलांसाठी सुविधा : 58 वर्ष किंवा त्या पेक्षा अधिक वय असेल तर महिलांना रेल्वे तिकिटा मध्ये 50% सूट दिली जात होती.
  • पुरुषांसाठी सुविधा : पुरुषांचे वय जर 60 वर्षा पेक्षा अधिक असेल तर रेल्वे तिकिटा मध्ये 40 % पर्यंत सूट देण्यात येत होती.
  • ही सुविधा सर्व एक्सप्रेस रेल्वे मध्ये सुद्धा दिली जात होती.
हे ही वाचा 👇🏻  BSNL ने लॉन्च केला, आपला पहिला 5G स्मार्टफोन, पहा किती कॅमेरा आणि बॅटरी, पहा किंमत किती. BSNL Power Max 5G smart phone

का बंद झाली सुविधा

2020 मध्ये जवा कोरोना वाढायला सुरुवात झाली. तेंव्हा जर तुमचे बाहेर काही काम नसेल तर तुम्ही बाहेर फिरू नये आणि गर्दी पडू देऊ नये या साठी सरकार कडून सुविधा थांबवन्याय आल्या होत्या. आणि या मध्ये जेष्ठ नागरिकांना रेल्वे भाड्यात मिळणारी सुविधा सुद्धा बंद करण्यात आली होती. सरकारचे म्हणणे होती की काही दिवसांनी ही सुविधा परत चालू करण्यात येईल पण आता पर्यंत काही ही सुविधा चालू करण्यात आलेली नाही. Senior citizen indian railway benefit

काय आहे रेल्वे चे म्हणणे

  1. रेल्वे चे असे म्हणणे आहे की रेल्वे ला आधी पेक्षा जास्त नुकसान सहन करावा लागत आहे.
  2. जेष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या मुळे दर वर्षी 1,600 करोड रुपयां पेक्षा अधिक नुकसान होत होते.
  3. तस पहिल तर रेल्वे आगोदरच भाड्यात सवलत देते.
  4. रेल्वे चे म्हणणे आहे. जर असच सर्वांना सुविधा देत राहिलो तर रेल्वे चालवणे फार औघड होईल.
  5. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी असे सांगितले की आगोदरच रेल्वे चांगल्या सुविधा प्रदान करते आणखीन या मध्ये बदल केला तर रेल्वे ची आर्थिक स्थिती फार विकट होऊ शकते.
हे ही वाचा 👇🏻  यावर्षी ITR दाखल करण्याची शेवटची तारीख काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती. Income tax return 

रेल्वेत परत सूट मिळू शकते का?

या विषयावर रेल्वे ने आणखीन काही निर्णय घेतलेला नाही. पण काही विषयावर चर्चा आणि विचार चालू आहे.

1. सवलती मर्यादित असू शकतात : स्लीपर आणि 3AC मध्ये सवलत मिळू शकते.

2. उत्पन्नावर आधारित सूट – फक्त त्या जेष्ठ नागरिकांना सवलत मिळू शकते ज्यांची की आर्थिक स्थिती फार खराब आहे. 

3. रेल्वे च्या श्रेणी नुसार सूट – वंदे भारत, किंवा राजधानी या मध्ये सूट मिळू शकत नाही.

4. वया मध्ये बदल – महिलांचे वय 60 वर्ष आणि पुरुषांचे वय हें 65 वर्ष केले जाऊ शकते. 

हे ही वाचा 👇🏻  रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रातून लवकरच सुरु होणार तीन नवीन एक्सप्रेस गाड्या, जाणून घ्या मार्ग. Railway news Maharashtra

काही श्रेणी मध्ये सूट मिळत आहे. 

सध्या जेष्ठ नागरिकांना मिळणारी सुविधा बंद करण्यात आली आहे. पण आणखीन काही व्यक्तींना सूट देण्यात येत आहे. त्या मध्ये : 

  • दिव्यांग व्यक्ती 
  • कैंसर, किडनी आणि अन्य गंभीर आजारानीं ग्रस्त असलेल्या लोकांना 
  • विद्यार्थी
  • खेळाडू 

मग आता जेष्ठ नागरिक असे म्हणत आहेत की जर यांना सूट आहे तर आम्हाला का नाही.

जेष्ठ नागरिकांची समस्या 

  1. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या पेन्शन शिवाय दुसरा पर्याय नसतो.
  2. पेन्शन मध्ये प्रवास करणे महाग असू शकते.
  3. जेष्टांना धार्मिक यात्रा साठी, किंवा त्यांची मुले लांब असतील त्यांना भेटण्यासाठी त्यांना प्रवास महाग पडत आहे.
  4. मग जेष्ठ नागरिकांनी असे समजावे का. की सरकार त्यांच्या कडे दुर्लक्ष करीत आहे. 

Leave a Comment