जेष्ठ नागरिकांसाठी सरकार ची नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizen new pension scheme

Irfan Shaikh ✅
4 Min Read

Created by sangita, 08 may 2025

जेष्ठ नागरिकांसाठी सरकार ची नवीन योजना, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Senior citizen new pension scheme

Senior citizen new pension scheme :  तर मित्रांनो जेष्ठ नागरिक ( senior citizen ) आनंदाने जीवन जगला पाहिजे कोणत्या सुद्धा गोष्टी चा त्रास झाला नाही पाहिजे. सुखी जीवन व्हावे या साठी सरकारने एक पाऊल उचलले आहे.

या वर्षा मध्ये नवीन पेन्शन लागू केली जाणार आहे. या योजनेत जेष्ठ नागरिकांना आर्थिक मदत होईल. आणि डिजिटल सक्षमीकरण प्रदान केले जाईल. आज च्या या लेखात आपण या योजने बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग पाहू आज चा लेख.

काय आहे नवीन पेन्शन योजनेचा उद्देश

देशामध्ये व्रधांची संख्या झपाट्याने वाढत आहे. देशामध्ये असे अनेक जेष्ठ नागरिक आहेत. ज्यांची की काही इनकम नाही आणि असली तरी फार कमी आहे. तेवढ्या कमाई वर जीवन जगू शकत नाहीत. त्या साठी ही योजना चालू करन्यात आली आहे. याने जेष्ठ नागरिक आत्मनिर्भर जीवन जगू शकतील. Senior citizen new pension scheme

मुख्य वैशिष्ट्ये

1. पेन्शन मध्ये वाढ 

आगोदर जेष्ठ नागरिकांना 3,000 रुपये पेन्शन मिळत होती. आणि आता ती वाढवण्यात आली आहे. ती वाढली आहे आणि आता 5,000 रुपये झाली आहे. याने जेष्ठ नागरिक आनंदित झाले आहेत. कारण ते आता स्व खर्च चालवू शकतील. Senior citizen new pension scheme

2. महागाई संबंधित समायोजन

या योजने मध्ये दर वर्षा ला महागाई चा विचार करून पेन्शन मध्ये वाढ केली जाईल. Senior citizen new pension scheme

3. वयोमर्यादेत बदल

आगोदर या योजनेचा लाभ घेण्यासाठी 60 वर्ष वय पूर्ण असावे लागत होते. ते आता कमी करून 58 वर्ष करण्यात आले आहे.

4. डिजिटल अर्ज प्रक्रिया

आगोदर सारखे आता लोकांना लाईन मध्ये उभा टाकण्याची गरज नाही. या ( scheme ) योजनेची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन ( online ) प्रकारे केली जाईल.Senior citizen new pension scheme

5. जीवन प्रमाणपत्रात नावीन्य

पेन्शन धारकांना आता पूर्वी सारखे त्यांचे जीवन प्रमाण पत्र  (life certificate) बँकेत जाऊन सबमिट करण्याची गरज नाही. ही प्रक्रिया आता ऑनलाईन ( online ) प्रकारे करण्यात येईल. Senior citizen new pension scheme

6. महिला पेन्शन धारकांना विशेष लाभ 

पेन्शन धारक जर महिला असतील तर त्यांना अतिरिक्त 500 रुपये महिन्याला दिले जातील. याने त्यांची आर्थिक स्थिती ही मजबूत राहील. 

7. कुटुंबाचा आधार नसल्यास अतिरिक्त मदत

देशात असे जेष्ठ नागरिक ( senior citizens ) आहेत ज्यांचे की कोणी नाही त्यांना कोणाचा सुद्धा आधार नाही अशा जेष्टांना अतिरिक्त सहायता प्रदान केली जाईल.Senior citizen pension scheme

पात्रता निकष 

या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर खालील गोष्ट आवश्यक.

  • वय 58 वर्ष किंवा त्या हुन अधिक पाहिजे 
  • दुसऱ्या कोणत्या पेन्शन योजनेचा लाभ चालू नसावा 
  • ओळख पत्र गरजेचे आहे जसे की : आधार कार्ड, बँक अकाउंट, आणि वय प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
  • अर्ज करणारा हा भारताचा नागरिक असणे गरजेचे आहे.

अर्ज प्रक्रिया 

  1. तुम्हाला सरकारच्या वेबसाईट वर किंवा जवळ असलेल्या csc सेंटर वर जावे लागेल.
  2. डिजिटल अर्ज फॉर्म भरा 
  3. दिलेले सर्व कागदपत्रे जमा करा
  4. चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे जीवनाचा पुरावा द्या.
  5. त्या नंतर पेन्शन तुमच्या खात्या मध्ये प्रदान केली जाईल.

जेष्ठ नागरिकांची पेन्शन योजना 

  • 58 वर्षा नंतर मिळनारी पेन्शन 
  • जेष्टांसाठी 5,000 रुपये महीण्याला पेन्शन 
  • चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानाद्वारे जीवनाचा पुरावा
  • महिला पेन्शन योजना 

योजना चे फायदे.

  1. आर्थिक मदत : 5,000 रुपये महिन्याला पेन्शन 
  2. डिजिटल सुविधा : घर बसल्या अर्ज प्रक्रिया 
  3. सामानतेची भावना : महिलांना अतिरिक्त लाभ आणि ज्यांना आधार नाही अशांना विशेष सुविधा 
  4. साधी प्रक्रिया : कमी कागदपत्रा सोबत ऑनलाईन नोंदणी 

महत्वाच्या टिप्स

  • जर तुमच्या घरातील कोणी जेष्ठ नागरिक असेल तर लगेच अर्ज करा 
  • वेळोवेळी सरकारी पोर्टल तपासात राहावे कारण जर कोणती नवीन उपडेट आली की तुम्हाला माहिती मिळेल.
  • जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्या जवळच्या CSC सेंटर ला भेट द्या 
Share This Article
Follow:
नमस्कार employeesindia.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *