Eps 95 पेन्शन मध्ये होऊ शकतो बदल, 7,500 होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pension increase

Created by sangita, 24 April 2025

Eps 95 पेन्शन मध्ये होऊ शकतो बदल, 7,500 होऊ शकते पेन्शन, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pension increase

Pension increase :– तर मित्रांनो तुम्ही ही पेन्शन धारक आहात का? आणि महिन्याला पेन्शन घेत आहात का ? तर तुमच्या साठी आनंदाची बातमी आहे. सध्या तुम्हाला 1,000, रुपये पेन्शन दिली जाते. पन एवढ्या मध्ये तुमचे जगणे फार कठीण होत आहे. कारण या वाढत्या महागाई च्या काळात 1,000 रुपयांचा आणावं तरी काय. Pensioners update

पेन्शन धारकांचा खर्च या वया मध्ये जास्त वाढतो का तर औषधं आहे, दवाखाना आहे, अशा मध्ये 1,000 रुपायांमध्ये काय होणार. घर चालवणे सुद्धा औघड होते. पण सध्या एक माहिती समोर येत आहे की पेन्शन धारकांची पेन्शन वाढून 7,500 होऊ शकते असे जर झाले तर पेन्शन धारकांना जगणे सोपे होईल. Pensioners update 

हे ही वाचा 👇🏻  इतके दिवस बँकांना सुट्टी जाहीर, बँका बंद राहणार. Bank holiday in August

Eps 95 पेन्शन योजना 

Eps 95 ही epfo द्वारे चालवली जाते. कर्मचाऱ्यानीं जर कोणती ही नौकरी पूर्ण केली की त्यांना पेन्शन लागू केली जाते. म्हणजे कर्मचारी ( retirement ) निवृत्ती नंतर सुखात जीवन जगला पाहिजे. म्हणून त्यांना पेन्शन दिली जाते.

सध्या ची स्थिती

सध्या जर आपण पेन्शन धारकां बाबत पाहिलो तर पेन्शन घेणारे जे पेन्शन धारक आहेत त्यांना 1000 रुपये मासिक पेन्शन दिली जाते. पेन्शन धारक परत परत सरकार ला सांगत आहेत की आमची पेन्शन  वाढावा एवढ्या वर आम्हाला जीवन जगणे कठीण होत आहे. Pensioners pension increase today

संभाव्य प्रभाव

जर का सरकारने पेन्शन धारकांचे बोलणे मनावर घेऊन जर पेन्शन 7,500 रुपये केलीच तर करोडो पेन्शन धारकांचे जीवन सरळ आणि सोपे होईल ते जगा मध्ये चांगल्या प्रकारे वावरू शकतील. त्यांना स्व खर्चा साठी दुसऱ्यांसमोर हाथ पसरण्याची गरज लागणार नाही.

हे ही वाचा 👇🏻  या बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांसाठी मोठी बातमी, हे नवीन नियम जानेवारी २०२६ पासून लागू होतील. Credit card new rule

👉जेष्ठ नागरिकांसाठी सरकारची नवीन योजना काय जाणून घ्या संपूर्ण माहिती 👈

याने काय होणार पेन्शन धारक आतून मजबूत होणार. काही जेष्ठ नागरिक असे आहेत की फक्त पैसे नसल्या कारणाने ते दवाखान्यात जातं नाहीत. सरकारच्या एका निर्णयाने जेष्ठ नागरिकांचे जीवन पूर्ण पने बदलू शकते. Pension update

काय आहे सरकार ची स्थिती

सरकार सध्या विचार करत आहे. पेन्शन मध्ये जर वाढ केली तर सरकार वर किती कर्ज होईल, ते कसे फेडले जाईल. एकीकडे सरकार विचार करत आहे की पेन्शन मध्ये वाढ करावी आणि दुसरी कडे असा विचार येतो आर्थिक बोजा जास्त होईल.

या मध्ये पेन्शन धारकांचा काय आहे अभिप्राय

पेन्शन धारकांच्या चेहऱ्या वर काही प्रमाणात आनंद दिसत आहे. कारण समिती ने पेन्शन बाबत शिफारस केल्या मूळे न्याय मिळेल अशी अपेक्षा दिसत आहे. पेन्शन धारक म्हणत आहेत की कित्तेक दिवसा पासून आम्ही सरकार ला सांगत होतो पन आता थोडी फार आम्हाला आशा दिसत आहे.pensioner news

हे ही वाचा 👇🏻  या बँकेत FD वर जबरदस्त व्याज मिळत आहे, जाणून घ्या कोणती आहे बँक. Baroda bank fd interest rate

इतर शिफारसी

समिती ने असे म्हटले आहे की पेन्शन तर वाढऊच पण सोबत eps च्या योजना मध्ये सुद्धा थोडा फार सुधार करू

  • योजना मध्ये पारदर्शकता वाढ 
  • पेन्शन च्या मर्यादेला परत परिभाषित करा.
  • आम्ही निवृत्ती झाल्या नंतर आम्हाला औषधं गोळ्या मध्ये सुद्धा सुविधा मिळाली पाहिजे

आता फक्त हेच बागायच आहे की सरकार कधी हे पाऊल उचलते आणि जेष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी देते.

Leave a Comment