रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; महाराष्ट्रातून लवकरच सुरु होणार तीन नवीन एक्सप्रेस गाड्या, जाणून घ्या मार्ग. Railway news Maharashtra
Railway news Maharashtra : नमस्कार मित्रानो रेल्वे प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील प्रवाशांच्या सोयीसाठी तीन नवीन एक्सप्रेस गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
या गाड्यांमुळे प्रवास आणखी सोयीस्कर आणि जलद होणार आहे. विशेषतः औरंगाबाद ( संभाजीनगर ) , पुणे, मुंबई आणि कोकणातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल.
हे पण वाचा….पोस्ट ऑफिसच्या या योजनेत फक्त, 80,000 रुपये जमा करा आणि मिळवा 21 लाख रुपये
कोणत्या गाड्या सुरु होणार आहेत? Railway news Maharashtra
रेल्वे प्रशासनाने तीन नवीन एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक तयार केले असून त्या लवकरच नियमित सुरु होणार आहेत. या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:
1. औरंगाबाद ( संभाजीनगर ) –मुंबई एक्सप्रेस
ही गाडी औरंगाबादहून संभाजीनगर थेट मुंबईपर्यंत धावणार आहे.
दोन्ही शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी होणार आहे.
संभाजीनगर , मनमाड, नाशिक, कल्याण मार्गे ही गाडी मुंबईला पोहोचेल.
2. कोल्हापूर–पुणे एक्सप्रेस
कोल्हापूर आणि पुणे यांच्यातील प्रवाशांसाठी ही गाडी फार उपयोगी ठरणार आहे.
दररोज धावणारी ही गाडी सकाळी पुणे व सायंकाळी कोल्हापूरकडून सुटणार आहे.
हे पण वाचा…. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे ने सुरू केली नवीन योजना, जाणून घ्या सविस्तर माहिती
3. रत्नागिरी–मुंबई एक्सप्रेस
कोकणातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी ही एक नवी सोय ठरणार आहे.
रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा या स्थानकांवर थांबा देत गाडी मुंबईकडे रवाना होईल.
प्रवाशांना काय लाभ होणार? Railway news Maharashtra
या गाड्यांमुळे महाराष्ट्रातील अनेक भाग थेट रेल्वे मार्गाने जोडले जाणार आहेत. प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, नव्या सुविधा आणि आरामदायक डब्यांमुळे प्रवासाचा अनुभवही चांगला होईल. Railway news Maharashtra
हे ही वाचा….1 तारखे पर्यंत जर नाही भरला तुम्ही हा फॉर्म, तर तुमची पेन्शन बंद होणार
रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय प्रवाशांच्या मागणीनंतर घेतला असून, लवकरच या गाड्यांची अधिकृत घोषणा व वेळापत्रक प्रसिद्ध होणार आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तसेच उत्सव किंवा विशेष कारणांमुळे प्रवास करणाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.