Created by sangita, 05 may 2025
या तारखे पासून तत्काळ तिकीट नियम बदलणार का ? जाणुन घ्या संपूर्ण माहिती. Tatkal ticket booking time
Tatkal ticket booking time : तर मित्रांनो तात्काळ तिकीट ची जी सेवा आहे. ती अप्रतिम आहे. कारण कधी जर अचानक गरज पडली की आपण या सेवे द्वारे एमर्जन्सी तात्काळ तिकीट काढू शकतो. वेळोवेळी रेल्वे द्वारे या तात्काळ तिकिटा मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत.
आता आपल्या समोर एक बातमी फिरत आहे की तात्काळ तिकिटाचे नियम बदलणार आहेत. तर ही बातमी कितपत खरी आहे. चला तर पाहू या. तर हा लेख शेवट पर्यंत वाचा.
Tatkal टिकट प्रणाली चा परिचय
आता तात्काळ म्हणजे काय? तर तात्काळ मध्ये जर का कोणत्या व्यक्ती ला अचानक कोठे जायचे आहे. त्याच्या साठी तात्काळ तिकीट आहे. या मध्ये गरज पडल्यास लगेच तिकीट मिळतो. पन तुम्हाला ज्या दिवशी ट्रेन आहे त्या दिवशी तिकीट बूक करू शकत नाहीत. तुम्हाला एक दिवसा पूर्वी तात्काळ तिकीट बुक करावे लागेल.Tatkal ticket booking time
तात्काळ तिकीट कोणत्या श्रेणित अव्हेलेबल असतो.
- AC 1st Class (1A)
- AC 2 Tier (2A)
- AC 3 Tier (3A)
- Sleeper Class (SL)
- Second Sitting (2S)
- AC Chair Car (CC)
- Executive Class (EC)
सध्या चा तात्काळ तिकीट बुक करण्याचा वेळ.
बुक करण्याचा वेळ
Ac च्या श्रेणित तुम्हाला तिकीट रेल्वे निघण्याच्या एका दिवसा पूर्वी 10:00 वाजता तुम्हाला बुक करावे लागेल.ticket booking time
NON AC श्रेणी ( SL, FC, 2S ) रेल्वे निघण्याच्या 1 दिवसा आगोदर तुम्हाला 11:00 वाजता बुक करावे लागेल.
तिकीट कसे बुक करावे
तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईट च्या आधारे तिकीट बुक करू शकता.
- IRCTC च्या https://www.irctc.co.in या वेबसाईट ( website ) वर जाऊन तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. Ticket booking app
- IRCTC च्या ऍप द्वारे तुम्ही तिकीट बुक करू शकता.
- तुम्ही रेल्वे च्या रिझर्वेक्षण काऊंटरवर जाऊन तिकीट बुक करू शकता
फी रचना ( tatkal ticket charges )
तुम्ही जर तात्काळ तिकीट खरेदी करत असाल तर तुम्हाला रेगुलर किराया पेक्षा अधिक किराया द्यावा लागेल.
कॅन्सलेशन आणि परतावा धोरण
- तुम्ही जर तात्काळ तिकीट घेतले आणि ते कॅन्सल केले तर तुम्हाला काहीच परतावा मिळत नाही.
- प्रतीक्षा यादित नियमानुसार काही काट छाट करून नंतर रक्कम परत मिळते.
- Premium Tatkal तिकीट तुम्ही काही करून कॅन्सल करू शकत नाहीत. आणि रिटर्न चा तर विषयच येत नाही.
तिकीट बुक करताना काही महत्वपूर्ण नियम
- तुमच्या एका तात्काळ तिकिटावर जास्तीत जास्त 4 लोक तिकीट बुक करू शकतात.
- तुम्हाला तुमचे ओळखपत्र दाखवावे लागेल. मग ते तुमचे आधार कार्ड असेल, किंवा तुमचे ड्रायविंग लायसेन्स असेल काही ना काही तुम्हाला ओळख दाखवावी लागेल.
- तिकीट बुकिंग करताना लवकर करा 1 मिनट झाला की नंतर तुम्ही तिकीट बुक करू शकत नाहीत.
आत्ता लागू झालेले नवीन नियम
1. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवरील निर्बंध
1 तारखे पासून एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. आता स्लीपर आणि AC मध्ये प्रवास करणारे प्रवासी जो पार्यंत त्यांचा तिकीट कन्फर्म होत नाही तो पर्यंत ते परवास करू शकत नाहीत. आणि जर कोणी सांगून सुद्धा प्रवास करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते आणि आणि मोठा दंड सुद्धा आकारला जाऊ शकतो.Tatkal ticket cancellation charge
- Sleeper class मध्ये प्रवास केल्यास 250 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
- आणि AC Class मध्ये प्रवास केल्यास 440 रुपये दंड आकारला जाऊ शकतो.
2. आगाऊ आरक्षण कालावधीत बदल
आगोदर तिकीट बुक करणारा व्यक्ती 120 दिवसा आगोदर तिकीट बुक करू शकत होता. पण आता ते दिवस कमी करण्यात आले आहेत. आणि ते कमी करून 60 दिवस करण्यात आले आहेत.
3. ऑनलाईन तिकीट बुक करण्यासाठी OTP अनिवार्य
तर मित्रांनो आता जर तुम्हाला तिकीट बुक करायचे असेल तर तुम्हाला otp हा अनिवार्य करण्यात आला आहे. याने काय होईल की तुमच्या सोबत फ्रॉड होणार नाही.
सोशल मीडिया वर जे अफवा पसरले आहेत. त्यांच काय आहे सत्य.
सध्या एक बातमी सोशल मीडिया वर पसरत आहे की 15 मे पासून तात्काळ तिकीटा मध्ये काही बदलाव होणार आहेत जसे की :
- तिकीट बुकिंग चा वेळ बदलणार
- तात्काळ तिकीट आता फक्त irctc ऍप मध्येच तुम्ही बुक करू शकता.
- तिकिटाचा दर हा वाढवण्यात येणार
पन रेल्वे ने या सर्व अफवांवर क्लीयर पने सांगितले आहे की असली कोणती ही योजना आम्ही बनवलेली नाही. कसला ही बदल या मध्ये केला जाणार नाही तरी ग्राहकांनी या कडे दुर्लक्ष करावे.Tatkal ticket booking time
रेल्वे ग्राहकांसाठी महत्वाचा सल्ला
- तुम्ही तिकीट बुक करताना फक्त IRCTC ऍप वरूनच तिकीट बुक करावे.
- सोशल मीडिया वर जे अफ़वा पसरत आहेत त्या कडे लक्ष देऊ नये.
- तुम्ही प्रवास करण्यापुर्वी तुमचा ओळखिचा पुरावा सोबत ठेवा.
- तुमची ज्या दिवशी ट्रेन आहे त्या दिवशी तुम्ही तात्काळ तिकीट बुक करू शकत नाहीत. त्या मुळे आगोदरच तिकीट बुक करा.
तर मित्रांनो तुम्हाला जर ही माहिती महत्वाची वाटली असेल तर तुमच्या नातेवाईकांना किंवा ओळखीच्या व्यक्तींना नक्की शेअर करा.धन्यवाद…