या बँके मध्ये करा FD, इतका मिळेल व्याजदर, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Bank of Baroda deposit scheme

Irfan Shaikh ✅
4 Min Read

Bank of Baroda deposit scheme :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल आणि तुम्ही गोंधळले असाल किंवा कळत नसेल की कोठे गुंतवणूक करावी तर तुमच्या साठी बॅंक ऑफ बडोदाची deposits scheme हा एक उत्तम पर्याय बनु शकतो. आणि ही फक्त काही काळा साठी ची योजना आहे. ज्यामध्ये तुम्ही 444 दिवसांसाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला दुसऱ्या योजना पेक्षा अधिक व्याज दर मिळेल.

आपण आज च्या या नवीन लेखा मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जसे की : याचे काय फायदे आहेत, या मध्ये गुंतवणूक कशी करावी, हे सर्व माहिती आपण पाहणार आहोत म्हणजे तुम्हाला गुंतवणूक करताना कसलीही अडचण येणार नाही.

तुमचा सुद्धा जर pf कापला जात असेल, तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.Pf today update

काय आहे बँके ची स्क्वेयर ड्राइव डिपॉजिट स्कीम ?

बॅंक ऑफ बडोदा ने आत्ताच 7 एप्रिल 2025 पासून एक नवीन योजना चालू केली आहे. ती योजना म्हणजे स्क्वेयर ड्राइव डिपॉजिट स्कीम या योजने मध्ये तुम्ही फक्त 444 दिवसा साठी गुंतवणूक करू शकता. आणि लवकर गुंतवणूक करावी लागेल कारण की ही योजना फक्त काही काळासाठी उपलब्ध आहे.Bank of Baroda fd scheme

यो योजनेचा उद्देश म्हणजे जे गुंतवणूकदार आहेत त्याची गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि त्यांना इतरांपेक्षा अधिक व्याज मिळावा. या साठी ही योजना आहे. सध्या जर आपण दुसरी कोणत्या बँके ची fd पाहिली तर सर्व बँके ने आपला व्याज दर कमी केला आहे.

योजनेचा कालावधी आणि व्याजदर

या योजने मध्ये ग्राहकांना त्यांच्या गुंतवणूकीच्या रकमे नुसार व्याज दिला जाईल.

नोंद :

कॉलबल FD : या FD ला परिपक्वता च्या आगोदरच बंद केले जाऊ शकते.

नॉन-कॉलबल FD : या FD ला वेळे पूर्वी बंद करता येत नाही

कमीत कमी आणि जास्तीत जास्त गुंतवनुकीची रक्कम

किरकोळ ठेव : ही जे योजना आहे ती 3 करोड रुपयांपेक्षा कमी च्या FD वर लागू होते.

नॉन-कॉलबल डिपॉजिट : कमीत कमी रक्कम ही 1 करोड रुपये ठरवण्यात आली आहे

ऑनलाईन fd चालू करण्याची सुविधा

मित्रांनो बॅंक ऑफ बडोदा ( bank of Baroda) ने या योजने ला डिजिटल सुद्धा बनवले आहे. कारण आपल्या सारखे जे लोक गुंतवणूक करणारे आहेत. त्यांना कुठल्याही प्रकार च त्रास होणार नाही.Bank of Baroda fd scheme

तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाते उघडू शकता

BOB world app

इंटरनेट बैंकिंग पोर्टल

व्हिडिओ kyc च्या माध्यमातून नवीन FD उघडणे

तुम्ही जर नवीन ग्राहक असाल आणि तुम्हाला जर सेविंग अकाउंट उघडायचे नसेल तरी ही तुम्ही FD खाते उघडू शकता ही प्रक्रिया पूर्ण पने डिजिटल स्वरूपात असेल.

योजनेचे फायदे

1. उच्च व्याज दर

बाहेर चा मार्केट चा अंदाज घेतला तर या योजने मध्ये व्याज दर चांगला आहे.

2. सुरक्षित गुंतवणूक

सरकारी स्वामीत्व च्या बँके मध्ये तुमचे पैसे गुंतवणूक करणे एकदम योग्य आहे.

3. ऑनलाइन सुविधा

तुम्ही घर बसल्या काही मिनिटातच FD चे खाते उघडू शकता

4. जेष्ठ नागरिकांना लाभ 

जेष्ठ नागरिकांना अधिक चांगला व्याज मिळतो 7.80% पर्यंत व्याज दिला जातो.

जेष्ठ नागरिकांसाठी सरकारचा मोठा निर्णय, senior citizen scheme july

कोण करू शकतो गुंतवणूक

भारतीय निवासी

जेष्ठ नागरिक 

विश्वस्त संस्था आणि संस्था

ही एफडी अल्पवयीन मुलांच्या नावानेही करता येते.

आवश्यक कागदपत्रे 

आधार कार्ड 

पॅन कार्ड 

तुमचा पत्ता 

पासपोर्ट आकाराचा फोटो

बँक खाते तपशील

बँकेच्या योजनेचा आणि धोरणाचा उद्देश

बॅंक ऑफ बडोदा ने असे सांगितले आहे की ही योजना आणण्याचे कारण म्हणजे बाकी FD दरा मध्ये कमी व्याज मिळत होते. आणि अशा काळा मध्ये ग्राहकांना अधिक व्याजा ची गरज आहे. आणि आता येथून पुढे सुद्धा बॅंक अशा अनेक नवनवीन योजना आणत जाईल ज्याने की ग्राहकांची गरज पूर्ण होईल.

तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे का ? 

जर तुम्ही ही गुंतवणूकीचा विचार करत असाल आणि तुमची गुंतवणूक वाया जाऊ नये असे वाटत असेल तर बॅंक ऑफ बडोदा ची ही योजना फायदेशीर राहील. आणि तुम्ही जर जेष्ठ नागरिक असाल तर आणखी चांगले कारण इतर पेक्षा तुम्हाला जास्त व्याज मिळतो.Bank of Baroda fd scheme

Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *