आता तुमचे घर बांधण्याचे स्वप्न होणार पूर्ण, जाणून घ्या संपूर्ण माहिती.Bank home Loan interest rate july

Irfan Shaikh ✅
4 Min Read

Bank home Loan interest rate july : नमस्कार मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते की आपले ही एक चांगले मोठे घर असावे. त्या घरा मध्ये संपूर्ण परिवार आनंदित राहावे. पण घर बांधण्या इतका तेवढा पैसा ही नाही. आज च्या काळात घर बांधणे फार कठीण झाले आहे.

कारण प्रत्येक गोष्ट आज महाग आहे. तुमचे ही जर घरा चे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर तुमच्या साठी गृह कर्ज फार फायदेशीर ठरु शकतो. तर आज चा हा लेख संपूर्ण वाचा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती. मिळेल.

बँक ऑफ महाराष्ट्राची गृह कर्ज योजना 

युनियन बँक ऑफ इंडिया ची गृह कर्ज योजना 

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची गृह कर्ज योजना 

गृह कर्ज घेण्याआगोदर लक्षात घ्या काही गोष्टी

प्रधान मंत्री आवास योजना 

आपण आज तीन बँकांच्या कर्जा बाबत माहिती पाहणार आहोत. त्या मध्ये : बँक ऑफ महाराष्ट्र, यूनियन बँक, आणि सेंट्रल बँक या बँके मध्ये किती व्याज असेल परतफेड कशी करायची सर्व काही पाहणार आहोत तर तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा.Bank Home Loan Emi calculator

बैंक ऑफ महाराष्ट्र ची गृह कर्ज योजना

मुख्य वैशिष्टे

व्याज दर : 8.10% टक्के पासून सुरु वर्षाला

कर्जाची रक्कम : 5 लाखा पासून ते 3 करोड रुपयां पर्यंत

कालावधी : जास्तीत जास्त 30 वर्षा पर्यंत

प्रीपेमेंट फी : काहीच नाही.

क्रेडिट स्कोर ची भूमिका : ज्यांचा CIBIL SCORE 750 पेक्षा जास्त आहे त्यांना कमी व्याज दरात लाभ मिळेल.

लाभ :

प्रक्रिया जलद आहे, आणि कागदपत्रे पडताळणी सोपी आहे.

महिला अर्जदारांसाठी अतिरिक्त सूट

फ्लोटिंग आणि फिक्स्ड इंटरेस्ट पर्याय

उदाहरण :

तुम्हाला 30 लाख रुपयांचे कर्ज हवे असेल आणि तुम्ही ते 20 वर्षा मध्ये फेडू शकता. तर तुम्हाला महिन्याला EMI 25,280 रुपये भरावा लागेल.Bank Home Loan Emi

यूनियन बैंक ऑफ इंडिया ची गृह कर्ज योजना

मुख्य वैशिष्ट्ये :

व्याज दर : 8.10 % टक्के पासून पुढे तुमच्या CIBIL SCORE च्या आधारे ठरवला जाईल.

कर्जाचा कालावधी : 30 वर्षा पर्यंत 

लाभार्थी : नोकरदार, रोजगारी, किंवा व्यवसाय करणारा

प्रोसिसिंग फी : कमीत कमी

टॉप अप कर्ज : उपलब्ध

उदाहरण :

तुम्हाला 30 लाख रुपयांचे कर्ज हवे असेल आणि तुम्ही ते 20 वर्षा मध्ये फेडू शकता. तर तुम्हाला महिन्याला EMI 25,280 रुपये भरावा लागेल.Bank Home Loan Emi

सेंट्रल बैंक ऑफ इंडिया ची गृह कर्ज योजना

मुख्य वैशिष्ट्ये :

व्याज दर : 8.10% टक्के दर वर्षाला 

कर्ज रक्कम : 10 लाख रुपये ते 5 करोड पर्यंत 

कर्जाचा कालावधी : जास्तीत जास्त 30 वर्ष 

प्रोसेसिंग फी : काहीच नाही 

सह-अर्जदार : पती पत्नी किंवा घरातील कोणताही सदस्य 

गृह कर्ज घेण्याआगोदर लक्षात घ्या काही गोष्टी

1. क्रेडिट स्कोर चे महत्व 

तुमचा सिबिल स्कोर 750 च्या पेक्षा जास्त असेल तर बँक तुम्हाला चांगला व्याज दर प्रदान करते. जर तुमचा स्कोर कमी असेल तर व्याज दर जास्त असेल.

2. प्रोसेसिंग फीस आणि इतर चार्जेस

काही बँक कमी प्रोसेसिंग फी घेतात. आणि काही जास्त घेतात. कर्ज घेताना सर्व माहिती जाणून घेणे महत्वाचे आहे. 

हे ही वाचा :- health insurance खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात 

3. EMI ची गणना समजून घ्या 

व्याज दर कर्जाची रक्कम आणि कालावधी नुसार तुमची EMI बदलत राहते. 

4. प्री-पेमेंट सुविधा:

अशे अनेक बँक आहेत जे की तुम्ही जर वेळेपूर्वी कर्ज भरले तर तुम्हाला कोणताच दंड आकारला जातं नाही आणि तुमचा व्याज सुद्धा वाचतो.Bank Home Loan interest rate

5. टॉप-अप आणि बॅलन्स ट्रांसफर ची सुविधा

जर तुमच्या अंगावर आगोदरच कर्ज ( loan  असेल तर तर तुम्ही स्वस्त व्याज दरा साठी तुमचा बॅलन्स ट्रान्सफर करू शकता. 

प्रधानमंत्री आवास योजना 

तुम्ही वर्षाला जर 6 लाख रुपये कमाई करत असाल आणि तुमच्या जीवना मध्ये घर बांधण्याची ही पहिली वेळ असेल तर तुम्हाला PMAY या योजने अंतर्गत तुम्हाला सबसिडी मिळू शकते.Bank Home Loan Emi

Share This Article
Follow:
नमस्कार mahnews18.in हि एक न्युज पोर्टल आहे . या पोर्टल वर तुम्हाला तुमच्या हक्काच्या ताज्या घडामोडी वाचण्यास मिळतील . मला पत्रकारिता क्षेत्रामध्ये 5 वर्षाचा अनुभव आहे त्याचा मी या पोर्टल वर लिखाणासाठी उपयोग करत आहे करत आहे .
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *