New Pension Scheme 2025 :- लाखो कर्मचार्यांसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. केंद्र सरकार कडून (EPS) अंतर्गत ( pension ) पेन्शनमध्ये मोठी वाढ करण्याचा निर्णय घेन्यात आला आहे. या निर्णयामुळे आता पात्र कर्मचाऱ्यांना दरमहा किमान ₹8,500 पेन्शन मिळणार आहे.Government Approves Higher EPS Pension
✅पेन्शन वाढीचा निर्णय कोणासाठी?
हा निर्णय खास करून EPFO अंतर्गत नोंदणीकृत (employees) कर्मचाऱ्यांसाठी आहे. ज्यांनी EPS अंतर्गत सेवा दिली आहे, त्यांना ही सुधारित रक्कम लागू होईल.
⭕पूर्वी किती मिळत होती पेन्शन?
पूर्वी EPS अंतर्गत पेन्शनची रक्कम ₹1,000 इतकीच होती. मात्र आता सरकारने त्यात तब्बल 750% ची वाढ करत ही रक्कम ₹8,500 पर्यंत नेली आहे.
◻️ सरकारकडून मंजुरी
या ऐतिहासिक निर्णयाला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. कामगार मंत्रालयाने यावर अंतिम शिक्कामोर्तब केला असून, लवकरच या योजनेच्या अंमलबजावणीची अधिसूचना जारी केली जाईल.
🔺पात्रता काय असेल?
कर्मचारी EPFO सदस्य असावा
EPS अंतर्गत ठराविक काळासाठी योगदान दिलेले असावे
सर्व नियम व अटींचे पालन आवश्यक
याचा फायदा कोणाला होणार?
या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक, सेवा निवृत्त कर्मचारी आणि दीर्घ काळ EPFO अंतर्गत काम केलेल्या व्यक्तींना मोठा फायदा होणार आहे.
महत्वाची टीप: अधिकृत अधिसूचना येईपर्यंत यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे EPFO च्या वेबसाइटवर किंवा स्थानिक कार्यालयातून खात्री करून घ्यावी.धन्यवाद..