सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pensioners eps 95 pension update 

Created by sangita, 07 may 2025

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी चांगली बातमी, जाणून घ्या संपूर्ण माहिती. Pensioners eps 95 pension update 

Pensioners eps 95 pension update : नमस्कार मित्रांनो भारत सरकार द्वारे एक पेन्शन योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचे नाव ( employees pension scheme ) eps 95 पेन्शन योजना आहे. ही एक अशी योजना आहे. जे कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत अशांना महिन्याला पेन्शन प्रदान केली जाते. या योजने ला EPFO कडून चालवले जाते. या योजने चा लाभ लाखो कर्मचारी घेतात.

काय आहे eps 95 योजना

ज्या कर्मचाऱ्यांनी त्यांची सेवा पूर्ण केली आहे अशा कर्मचाऱ्यांना या योजने द्वारे पेन्शन दिली जाते. तुमची नौकरी चालू असतानाच तुमची पेन्शन आखली जाते.Pensioners eps 95 pension update

या योजनेची मुख्य वैशिष्टे

  • तुम्ही ही जर कर्मचारी असाल आणि तुम्हाला जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही EPFO चे सदस्य असने अनिवार्य आहे.
  • कर्मचाऱ्यांनी कमीत कमी 10 वर्ष नौकरी केली पाहिजे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 58 वर्ष पाहिजे.
  • जास्तीत जास्त पेन्शन 15,000 रुपयां पर्यंत मिळू शकते.

या योजनेत योगदान कसे करावे.

कर्मचारी नौकरी वर असताना त्या कर्मचाऱ्यांचा पगारा मधला 12% हा epf मध्ये जमा केला जातो. आणि सोबतच सरकार सुद्धा eps योजनेत 1.16 %योगदान देते.senior citizens eps  95 pension update

पेन्शन ची सध्या ची स्थिती आणि समस्या

Eps 95 योजना ही एक मजबूत योजना आहे. पण सध्या जर आपण विचार केला तर असे लाखो पेन्शन धारक आहेत ज्यांना की फक्त 1,000 रुपयां पासून ते 3,000 रुपये महिन्याला पेन्शन दिली जाते. आणि एवढ्या पेन्शन मध्ये जीवन जगणे फार औघड आहे.

मुख्य समस्या

महागाई भत्ता वाढला तरी सुद्धा पेन्शन मध्ये काही वाढ करण्यात आली नाही.

  1. आरोग्यसेवेचा वाढता खर्च
  2. मिळणारी 1000 रुपये पेन्शन ही फारच कमी आहे.
  3. पेन्शन बाबत कोणती चांगली बातमी येत नाही.

Eps 95 पेन्शन मध्ये सुधार करण्याची मागणी

देशभरातील सर्व पेन्शन धारक आमची पेन्शन वाढावा अशी मागणी कित्तेक वर्षा पासून करत आहेत. पेन्शन धारक हे सुप्रिम कोर्टा पर्यंत पोहचले आहेत तरी सुद्धा आणखीन काही चांगली बातमी आली नाही.Pensioners eps 95 pension update

पेन्शन वाढवण्या मागचे मुख्य कारण

  • वाढत्या महागाईत मिळणारी पेन्शन अपर्याप्त असणे
  • उपचारासाठी लागणार खर्च
  • स्व खर्चा साठी पैसे नसणे

Eps योजनेत प्रस्तावित बदल

केंद्र सरकारने eps 95 योजने मध्ये अनेक बदल केले आहेत. हे झालेले बदल 2025 संपे पर्यंत लागू करण्यात येतील. याचा उद्देश म्हणजे पेन्शन धारक सुखात जीवन जगला पाहिजे.Pensioners eps 95 pension update

होणारे बदल

  • मिळणारी जी पेन्शन ( pension ) आहे ती 2,000 रुपये किंवा त्या हुन अधिक असावी 
  • जास्तीत जास्त पेन्शन 6,000 रुपयां पर्यंत वाढवण्यात यावी
  • महागाई भत्ता ला पेन्शन मध्ये मर्ज करावे
  • दर 5 वर्षा ला मिळणाऱ्या पेन्शन मध्ये वाढ झाली पाहिजे.
  • ऑनलाईन अर्ज आणि तक्रार प्रतिबंध प्रणाली ही प्रगत केली जावी.
  • सरकार कडून मिळणाऱ्या सबसिडी च्या माध्यमातून पेन्शन फंड हा मजबूत व्हावा.

या योजनेचा लाभ कोणाला मिळणार

  1. असे कर्मचारी ( employees ) जे की eps 95 पेन्शन अंतर्गत पेन्शनचा लाभ घेत आहेत. 
  2. असे कर्मचारी ज्यांनी 10 वर्ष सेवा पूर्ण केली आहे.
  3. आणि आता भविष्यात निवृत्त होणारे कर्मचारी.

Eps 95 योजना एक चांगली योजना आहे. पण या मध्ये काही सुधार महत्वाचे आहेत. सरकार आणि epfo ने लवकरात लवकर एक चांगले पाउल उचलावे. म्हणजे जेष्ठ नागरिकांना जीवन जगणे सोपे होईल. Senior citizen update

तर मित्रांनो तुम्हाला हा आमचा लेख आवडला असेल तर पुढे नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन माहिती साठी आमच्या वाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा. धन्यवाद….

Leave a Comment