महाराष्ट्रात 13 डिसेंबरच्या लोकअदालतमध्ये ई-चलन सेटलमेंट होणार नाही; वाहतूक पोलिसांचा इशारा.
मुंबई: 8 डिसेंबर 2025 Traffic fine settlement Maharashtra : 13 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतमध्ये महाराष्ट्रातील ई-चलन सेटलमेंटचे कोणतेही केस स्वीकारले जाणार नाहीत, अशी महत्त्वाची माहिती राज्य वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे. अलीकडच्या काही दिवसात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अशी अफवा पसरली होती की लोकअदालतमध्ये ई-चलनवर सवलत किंवा रक्कम कमी करून सेटलमेंट केले जाणार आहे. … Read more



