बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ५०० पदांची भरती; वयोमर्यादा ३५ वर्षे, पगार ९३ हजारांपेक्षा जास्त.Bank Generalist Officer bharti

Bank Generalist Officer bharti :- नमस्कार मित्रांनो bank of Maharashtra बँक ऑफ महाराष्ट्रने ऑफिसर स्केल २ ( Generalist Officer ) या पदासाठी भरती जाहीर केली आहे. तुम्ही bankofmaharashtra.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरतीसाठी प्रोबेशन कालावधी ६ महिने असेल. किमान सेवा कालावधी २ वर्षे आहे.Contents✅शैक्षणिक पात्रता:⭕वयोमर्यादा:🛡️पगार:◻️शुल्क:🔵निवड प्रक्रिया:🔺परीक्षेचा नमुना:🔵अर्ज … Continue reading बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ५०० पदांची भरती; वयोमर्यादा ३५ वर्षे, पगार ९३ हजारांपेक्षा जास्त.Bank Generalist Officer bharti